ग्रह

Article in other languages:

अवकाशात ताऱ्या भोवती फिरणारा अस्वयंप्रकाशित गोळा. पुरेशा वस्तुमानामुळे आलेल्या गुरुत्वामुळे त्याचा आकार गोल असतो.

काही ग्रह खडकाळ (पृथ्वी, मंगळ इ.) तर काही वायुमय (गुरु, शनी इ.) असतात.

सूर्यमालेतील ग्रह

Questions for article: ग्रह, ग्रह उपग्रह

This article is from Wikipedia. All text is available under the terms of the GNU Free Documentation License.


IHS Europe: Infrared Heating Systems for Home and Business.