जपान हा पूर्व आशियातील एक देश आहे. प्राचीन इतिहास असलेला हा देश औद्योगिकदृष्ट्या पुढारलेला आहे.
जपान हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.
'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.
मुख्य धर्म "बौद्ध". परंतु "शिंटो" नावाचा जपानी बौद्ध धर्म अधिक प्रमाणात आहे. ख्रिश्चन व मुस्लीम धर्मीय ही आहेत.प्रत्येक धर्माची प्रार्थनास्थळ आहेत.नवीन जपानी लोक धर्म मानत नाहीत तसच प्रत्येकाला स्वत:च्या आवडीचा धर्म स्वीकारण्याची मुभा आहे.त्यामुळे एकाच कुटुंबाचे सदस्य असूनही धर्म वेगवेगळा असण्याची उदाहरणं दिसुन येतात.