डोळा

Article in other languages:

शरीराचा एक अवयव. डोळा या अवयवास प्रकाशाची जाणीव होते. पहाण्यासाठी डोळे मदत करतात.

मानवी शरीरास दोन डोळे असतात. त्यामुळे आपल्याला खोलीची जाणीव होते. डोळे हे आपल्या कवटीच्या खोबणीत असतात. त्यामुळे ते सुरक्षित राहण्यास मदत होते.काहीवेळा नीट दिसत नाही.

मानवी डोळा

Questions for article:

This article is from Wikipedia. All text is available under the terms of the GNU Free Documentation License.


IHS Europe: Infrared Heating Systems for Home and Business.